आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio कडून नवी भेट: लाँच केला नवा JioFi डिव्हाइस, 7 सेकंदांत डाऊनलोड होणार चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - रिलायंस जिओने आपला हॉटस्पॉट डिव्हाइस JioFi चे एक नवे व्हेरिएंट लाँच केले आहे. याचा मॉडेल नंबर JioFi JMR815 आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या डिव्हाइसवरून यूजरला 150Mbps ची डाऊनलोड स्पीड मिळेल. म्हणजेच जर एखादी मूव्ही 1GBची आहे तेव्हा फक्त 7 सेकंदांतच ती डाउनलोड होईल. या JioFi मध्ये 3000mAh पॉवरफुल बॅटरी आहे. यामुळे नॉनस्टॉप 8 तासांपर्यंत 4G स्पीडमध्ये इंटरनेट अॅक्सेस केले जाऊ शकते.


# फक्त 999 रुपये आहे किंमत
रिलायन्स जिओने या डिव्हाइसची ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर विक्री सुरू केली आहे. याची किंमत 999 रुपये आहे. डिलिवरीचा कोणताही चार्ज घेतला जाणार नाही. शिवाय हे नो कॉस्ट EMI वरही खरेदी केले जाऊ शकते. दिल्ली आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांत फक्त एका दिवसात या डिव्हाइसची डिलिव्हरी केली जाणार आहे. तर इतर शहरांत 2 ते 4 दिवसांचा अवधी लागू शकतो. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा या डिव्हाइसचे फीचर्स...

बातम्या आणखी आहेत...