आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लेडी डॉनच्या नावाने थरकापत होते गुजरात, घराच्या नालीतून वाहायचे रक्त!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोरबंदर- एक वेळ होती जेव्हा शांतिप्रिय महात्म गांधी यांचे शहर पोरबंदरमध्ये एका लेडी डॉनच्या नावाचा कहर होता. तिच्या नावाने लोकांचा थरकार उडत होता. एवढे की लोक म्हणायचे संतोक बेनच्या घरातील नाल्यांतून पाणी नाही, तर रक्त वाहते. divyamarathi.com मोस्ट डेंजरस वुमन इन इंडिया सीरीज चालवत आहे. या मालिकेतील दुसऱ्या टप्प्यात जाणून घेऊन 90 च्या दशकात गुजरातची लेडी डॉन सोतक बेन जडेजाची भयावह कहानी...


गॉडमदर या नावाने प्रसिद्ध होती संतोक बेन...
- पोरबंदरपासून अवघ्या 40 किमी अंतरावर असलेला कुतियाना कस्बा 'गॉडमदर' संतोक बेन जडेजाच्या नावाने प्रसिद्ध होते. हे नाव त्यांना त्यांचा बायोपिक 'गॉडमदर'मुळे मिळाले. यात त्यांची भूमिमा शबाना आजमी यांनी साकारली होती.
- संतोक बेनचे पति सरमन मिंजा जडेजा एकेकाळी एक समान्य कामगार होते. एकदा मिलमध्ये कामगारांची स्ट्राइक झाली होती. ती तोडण्याच्या उद्देशाने मिलच्या मालकाने स्थनीक गँगस्टर देवू वाघेरला हायर केले होते.
- सरमन जडेजाने रागात येऊन त्या गँगस्टरला मारून टाकले आणि तेथूनच सुरू झाला त्याचा शहराचा डॉन बनण्याचा प्रवास.
- संपूर्ण परिसर सरमन जडेजाच्या नावाने कापत होते. तर, त्यांची पत्नी संतोक बेन एक सामान्य हाउस वाइफप्रमाणे आयुष्य जगत होती.
- 1986 मध्ये स्वाध्याय चळवळीत सरमन जडेजा यांनी गुन्हेगारीचा मार्ग सोडून इमानदारीचे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला.
- सरमनने गन्हेगारी तर सोडली, परंतु त्याच्या काळ्या इतिहासाने त्याचा पिच्छा सोडला नाही. त्याच्या दुश्मनांनी त्याच वर्षी त्याची गोळ्या घालू हत्या केली आणि संतोक बेनला मुलांसह मारून टाकण्याची धमकी देऊ लागले.
- मुलांना वाचवण्यासाठी चार भिंतीत राहिलेल्या संतोक बेनने जखमी वाघीनीचे रूप धारण केले. तिने हत्यार उचलून लढण्याचा निर्णय घेतला आणि पतिच्या हत्यारांचा बदला घेण्याची शपत घेतली.


पुढील स्लाइडवर वाचा, पतिच्या हत्याऱ्यांना बनवले लक्ष...

बातम्या आणखी आहेत...