आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेहावर देखील करायचा बलात्कार; एवढा धक्कादायक होता सीरियल रेपिस्टचा कबूलनामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- नुकताच सीरिलय रेपिस्ट आणि किलर जयशंरने बंघळून सेंट्रल प्रिजनमध्ये ब्लेडने गळा कापून आत्महत्या केली. सायको शंकरच्या नावााने प्रसिद्ध झालेल्या या सीरिलय किलरने 15 पेक्षा अधिक महिलांना आपली शिकार केले होते. divyamarathi.com ने या निमित्ताने आपल्या वाचकांना अशाच सायकोपॅथ क्रिमिनल्सविषयी माहिती देत आहे. या साखलीत पहिला आहे बदायूंचा रविंदर....


मृतदेहावर देखील करायचा बलात्कार...
- जुलै 2015 मध्ये दिल्लीमध्ये पकडेला सीरियल रेपिस्ट किलरने 40 बालात्कारांनंतर हत्या केली होती.  त्याने 40 पैकी 32 मृतदेहावर बलात्कार केला होते अदा दावा त्याने स्वत: केला आहे. त्याचे सर्व शिकार 14 वर्षांच्या आतिल अल्पवयीन होते.


10व्या वर्षी झाला होता त्याचा शिकार...
- रविंदरने पोलिसांना जबाब दिला होता, 'मी बदायूंचा राहणारा आहे. जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा शेजारी राहणाऱ्या दोन लोकांनी मला एकट्याला खोलित बोलवले. दोघांनी मला टॉफी देण्याचे सांगून माझे कपडे उतरवले आणि माझ्या सर्वांगांवरून हात फिरवले. तोच राग मी माझ्या शिकारींवर काढत असतो.


जेव्हा रविंदरने सांगितले, कसे केले बलात्कार....?
- उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये गुन्हे कराणाऱ्या या सीरियल रेपिस्ट किलरची केस दिल्लीचे डीसीपी विक्रमजीत याच्या निगराणीत सुरू होती.
- अटक केल्यानंतर त्यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले की, मला खूप मोठ्ठा धक्का बसला आहे. आरोपीचा काबूलनामा ऐकल्यानंतर मला आतून काय वाटत आहे, हे मी शब्दात सांगून शकत नाही.


पुढील स्लाइडवर वाचा, किती निर्दयी होती रविंदरची गुन्हा करण्याची पद्धत...

बातम्या आणखी आहेत...