आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या AC चा कितीही करा वापर, येणार नाही विजेच बिल, दर महिन्याला वाचतील हजारो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - सोलार उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनी बेलिफल इनोव्हेशन अँड टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने सोलरवर चालणारा एअर कंडिशन (AC) बनवला आहे. हा AC इलेक्ट्रिसिटीशिवायही चालतो. म्हणजेच हा युज केल्यावर कोणतेही वीज बिल येणार नाही. कंपनीने 1 टन आणि 1.5 टन कपॅसिटीवाले 2 वेगवेगळे AC काढले आहेत. म्हणजेच रूमची साइज आणि गरज पाहून या ACचा वापर केला जाऊ शकतो.


# पैसे वाचतील, बचत होईल 
भारतातील विजेवरून चालणाऱ्या AC ची मोठी रेंज आहे. यात 2 स्टारपासून ते 5 स्टार रेटिंगवाले AC आहेत. 2 स्टारचे वीज बिल जास्त येते, तिथेच 5 स्टारचे कमी येते. जर AC 2 स्टार असेल तर फक्त एका रात्रीत 8 ते 10 यूनिट वीज वापरतो. म्हणजेच महिन्याला 250 ते 300 युनिट एक्स्ट्रा लागतात. दुसरीकडे 5 स्टार AC हा 200 युनिटच्या आतच वीज वापरतो. वेगवेगळ्या राज्यांनुसार विजेच्या 1 यूनिटची किंमत असते. 

 

# एवढी आहे किंमत
Belifal च्या 1 टन सोलर ACची किंमत 1.99 लाख रुपये आहे. तर 1.5 टनवाल्या सोलर AC ची प्राइस 2.49 लाख रुपये आहे. हा AC पूर्णपणे सोलरवर काम करतो. म्हणजेच याची इंडोर आणि आउटडोर यूनिट DC वर काम करते.

 

पुढच्या स्लाइड्सवर जाणून घ्या, ACचे इतर फीचर्स...

बातम्या आणखी आहेत...