आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक: धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या भावी मुख्यमंत्र्यांचा शपथविधीअाधी देव देव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) व काँग्रेस अाघाडीचे सरकार बुधवारी सत्तारूढ हाेईल. दुपारी ४.३० वाजता एच.डी. कुमारस्वामी हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्यासाेबत  काँग्रेसच्या २२, तर जेडीएसच्या ११ अामदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता अाहे.

 

काँग्रेसचे दलित नेते जी. परमेश्वर हे उपमुख्यमंत्री, तर काँग्रेसचेच के. अार. रमेश कुमार यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागेल.  दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या पूर्वसंध्येला  कुमारस्वामी यांनी धर्मशाला येथील मंजुनाथ स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व साधू-संतांचे अाशीर्वाद घेतले.

 

बातम्या आणखी आहेत...