आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भररस्त्यात तरूणीने तलवार घेऊन पसरवली दहशत, \'भूरी डॉन\' नावाने आहे फेमस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत- नुकतेच शहरतील वराछा परिसरात एक कपल तलवार-चाकू घेऊन गल्ल्यांमध्ये फिरताना दिसले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर पोलिस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. व्हिडिओमध्ये दिसत असलेले जोडपे दुसरे तिसरे कोणी नसून 'भूरी डॉन' नावाने प्रसिद्ध असेलेली अस्मिता गोहिल आणि तिचा लिवइन पार्टनर संजय होता असे चौकशीतून समोर आले आहे. 


'भूरी डॉन' नावाने फेमस आहे अस्मिता...
- मुळ साराष्ट्रातील उना शहरातील राहणारी अस्मिताला लोक 'भूरी डॉन' नावाने ओळखतात.
- पाच बहिनींमध्ये एक असलेली अस्मिता गुन्हेगारी जगतात फेमस नाव आहे.
- वाराछा परिसरात काही वर्षांपूर्वी झालेल्या ट्रिपल मर्डर केसमध्ये आस्मिताचे नाव समोर आले होते.
- परंतु, आरोप सिद्ध होऊ न शकल्याने तिला सोडून देण्यात आले.


आणि नंतर बनली डॉन....
- या प्रकरणानंतर भूरीची भेट हत्या, लूट, मारपीट यासारख्या प्रकरणातील आरोपी संजयशी झाली.
- त्यांची मैत्री एवढी वाढली की, आस्मिता आणि संजय दोघे लिवइनमध्ये राहू लागले.
- दोघांनी लूट आणि मारहाण यासरखे अनेक गुन्हे केले. त्यांच्या नावाची दहशत निर्मान झाली.
- तेव्हापासून अस्मिता या परिसरात  'भूरी डॉन' नावाने प्रसिद्ध झाली आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा आस्मिताचे आणखी काही फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...