आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडी चोरीला गेल्यावर 5 मिनिटांत करा हे काम, अन्यथा होईल लाखोंचा भुर्दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - गाडी चोरीला गेल्यावर लोक नेहमी एक मोठी चूक करतात. ते पोलिसांना इन्फॉर्म करण्याऐवजी स्वत:च गाडी शोधण्यासाठी कित्येक तास बरबाद करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, गाडी चोरी गेल्यावर जर लगेच पोलिसांना इन्फॉर्म केले नाही, तर तुम्ही आयुष्यभरासाठी मोठ्या संकटात पडू शकता. हायकोर्ट अॅडव्होकेट संजय मेहरा म्हणाले की, जर तुमची गाडी चोरी झाली, आणि चोरी करणाऱ्या व्यक्तीने एखादा अॅक्सिडेंट केला तर लाखो रुपयांचा भुर्दंड गाडी मालकाला सोसावा लागतो.

> याशिवाय जर तुमची गाडी चोरी झाली आणि चोरी करणारी व्यक्ती तुमच्या गाडीचा वापर एखाद्या गुन्हेगारी कृत्यासाठी (उदा. हत्या, चोरी, दरोडा, अॅक्सिडेंट वा आणखी काही) करत असेल तर पोलिस सर्वात आधी गाडीच्या मालकालाच पकडतात. सर्व कलमे गाडी मालकाविरुद्ध लावली जातात. अशा वेळी तुम्हाला पोलिसांसमोर हे सिद्ध करावे लागते की, तुमची गाडी चोरी झाली होती. जर तुम्ही हे सिद्ध करू शकला नाहीत, तर तुम्ही नक्कीच संकटात सापडू शकता. आज आम्ही सांगत आहोत अशीच 4 कामे, जी गाडी चोरीला गेल्यावर तुम्ही सर्वात आधी केली पाहिजेत. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, गाडी चोरीला गेल्यावर सर्वात आधी काय केले पाहिजे...

बातम्या आणखी आहेत...