आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिव्हायडरमध्ये पडलेली होती सुटकेस, उघडल्यानंतर आत जे होते त्यामुळे सर्वच झाले हैराण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेवाडी- येथे दिल्ली-जयपूर हायवेवरील नाल्यामध्ये एक सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृताच्या शरिरावर जखमांचे निशान आङे. या प्रकरणी बावल पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


- एनएच-8 वरील ओढी कट जवळील हायवे आणि सर्व्हीस रोडवर नाल्यामध्ये गावकऱ्यांना एक सुटकेस पडलेली दिसली.
- गावकऱ्यांनी याची माहिती बावल पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून सुटकेस तपासली तेव्हा त्यांना त्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. 
- सुटकेसमध्ये असा काहीच पुरावा मिळाला नाही, ज्यामुळे पोलिसांना तिची ओळख पटू शकेल.
- मृत महिलेच्या हात-पायांवर जखमांचे निशान आहेत. त्यावर प्रथोमचार केल्याप्रमाणे पट्टा देखील आढळून आल्या आहेत.पोलिसांनी मृतदेह बावलच्या सीएचसीमधील शवागृहात ठेवला आहे.
- पोलिस अधिकारी दिपक कुमार यांचे म्हणणे आहे की, सोमवारी पोस्टमार्टम करण्यात येईल. रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
 

पुढील स्लाइडवर पाहा घटनास्थळावरील आणखी फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...