आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 तास माथेफिरू तरुणाच्‍या कैदेत होती युवती, फोटोंद्वारे जाणून घ्‍या संपुर्ण घटनाक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
12 तासांच्‍या ओलिस नाट्यानंतर अखेर मुलीला सुरक्षितरीत्‍या बाहेर काढण्‍यात आले. - Divya Marathi
12 तासांच्‍या ओलिस नाट्यानंतर अखेर मुलीला सुरक्षितरीत्‍या बाहेर काढण्‍यात आले.

भोपाळ - एकतर्फी प्रेमातून माथेफिरू कोणत्‍या थराला जाऊ शकतात याचे उदाहरण म्‍हणजे मिसदोद परिसरात घडलेली ही घटना. रोहित नावाच्‍या तरुणाने लग्‍नासाठी एका मुलीमागे तगादा लावला. मात्र मुलीने त्‍याला नकार दिला. नंतर तरूणाचा त्रास दिवसेदिंवस वाढतच चालल्‍याने तिने याची तक्रार मिसदोद पोलिस स्‍टेशनमध्‍येही केली. तरीदेखील तरूण हट्ट सोडण्‍यास तयार नव्‍हता.

 

अखेर त्‍याने शुक्रवारी 13 जुलैरोजी तब्‍बल 12 तास या मुलीला तिच्‍याच घरातील एका खोलीत ओलिस ठेवले. यादरम्‍यान त्‍याने एक व्हिडिओही व्‍हायरल केला त्‍यामध्‍ये मुलीच्‍या हाताला व गळ्यावर जखम असल्‍याचे दिसत होते. 


काय होता हा संपुर्ण घटनाक्रम...फोटोंद्वारे जाणून घ्‍या पुढील स्‍लाइडवर ...

 

 

  

 

बातम्या आणखी आहेत...