आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Photo: जनरेटरमध्ये ओढली गेली मुलगी, रथ यात्रा बघण्याची घाई जीवावर बेतली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनिताच्या मृत्यूमुळे तिचा परिवार असा शोकाकूल झाला आहे. - Divya Marathi
सुनिताच्या मृत्यूमुळे तिचा परिवार असा शोकाकूल झाला आहे.
अमृतसर(पंजाब)- येथे काढण्यात आलेली भगवान जगन्नाथ रथयात्रा पाहण्याची घाई एका मुलीच्या जीवावर बेतली. झाले असे की, या रथयात्रेच्या मागे सरू असलेल्या जनरेटरमध्ये या मुलीची ओढनी आडकली. यामुळे ती मुलगी जनरेटरकढे ओढली गेली आणि त्यात आडकूण मुलीचा मृत्यू झाला.
जनरेटरपर्यंत कशी पोहोचली मुलगी....
- अमृतसर येथे श्री श्री गौर राधा कृष्ण मंदिरापासून काढण्यात आलेल्या जगन्नाथ रथयात्रेदरम्यान नेन्यात येत असेलेल्या जनरेटरमध्ये सुनिताची ओढनी अडकली. यामुळे त्याचा मृत्यू झाला.
- पोलिसांनी हे जनरेटर ताब्यात घेऊन कारवाईला सुरूवात केली आहे.
- पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा यात्रा बाजारातून जात होती तेव्हा, उशिर झाल्याने सुनिता धावत आली.
- या वेळी मागे सुरू असलेल्या जनरेटरपासून जात असताना तिची ओढणी त्या जनरेटरमध्ये आडकली.
- यामुळे ती जनरेटर कडे ओढली गेली आणि त्यात आडकून तिचा मृत्यू झाला.
- यामुळे यात्रा साधारणपणे अर्धातास एकाच ठिकाणी थांबून होती. पोलिसांनी या मुलीलाही ताब्यात घेतले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रथयात्रा आणि घटनेशी संबंधित Photos
बातम्या आणखी आहेत...