आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायको मेल्यावरही नवऱ्याने केले असे काम, सवत म्हणाली- तो राक्षस आहे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धमतरी- चार लग्न केलेल्या व्यक्तीच्या दूसऱ्या क्रमांकाच्या बायकोने आपल्याच नवऱ्यावर सवतीच्या हत्येचा आरोप केला आहे. चौथ्या पत्नीची आत्महत्या नासून नवऱ्यानेच तिची हत्या केली असावी असा आरोप तिने केला आहे. पोलीसांनी या प्रकरणाला गांभिर्याने घेण्याची विनंती केली आहे. शुक्रवारी आपल्याच पत्नीचा मृतदेह कारमध्ये घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला पोलीसांनी अटक केली होती.
  
काय आहे प्रकरण...
- महुअभाठा रायघर उडीसा येथील लक्ष्मीबाई देवांगन याचे तीन वर्षापूर्वी मेहरालाल देवांगन याच्याशी लग्न झालो होते.
- लक्ष्मी मेहरलालची चौथी बायको होती. यापूर्वी मेहरलालने इंदिरा दोवांगनशी विवाह केला होता. ती आई नाही बनू शकली त्यामुळे तो तिला नेहमी मारहाण करत होता. त्यानंतर त्याने ताराशी लग्न केले. ती त्याच्यासोबत 20 वर्ष राहिली. नंतर त्याने पुन्हा एका महिलेशी लग्न केले, ती त्याच्या राक्षशी अवताराला घाबरून पळून गेली.
- तिने सांगितले की मेहरलाल राक्षस आहे आणि तो तिला खुप मारहाण करत होता. त्याने तिला जिवे मारण्याचा देखील प्रयत्न केला होता. त्यामुळे ती घर सोडून निघून गेली. यानंतर त्याने लक्ष्मीशी लग्न केले.

रात्रभर पत्नीच्या मृतदेहाजवळ झोपला मेहरलाल...
- पोलीसांनी सांगितले की, 12 ऑक्टोबरच्या रात्री 10 ते 12 वाजेदरम्यान मेहलालने बाडीमध्ये लक्ष्मीचा फाशीवर लटकलेला मृतदेह पाहिला. याचा निरोप त्याने सासुरवाडीच्या लोकांना दिला.
- सकाळी सासुरवाडीचे लोक छिंदभर्री येथे पोहोचलेहले आणि काही वेळ थांबून परत देखील गेले. इकडे मेहरलाला पत्नीवर अंतिम संस्कार करण्यासाठी मृतदेह घेऊन आपल्या साडूच्या गावात अछोटा येथे जात होता.
- बॅटरी बिघडल्याने अछोटापासून काही अंतरावर गाडी थांबली. मेहरलाल रात्रभर येथे मेलेल्या बायाकोच्या मृतदेहाजवळ गाडीतच झोपला.
- याची माहिती केरेगांव पोलीसांना मिळाली. कोणतीही सुचना न देता अंतिमसंस्कार करण्याची माहिती मिळातच पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि चौकशी केली.
- पोलीसांनी तात्काळ तहसीलदारांसमक्ष पंचनामा केला आणि दुपरी आडीच वाजता मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. 

पोस्टमार्टममधून समोर आले मृत्यूचे कारण...
- शनिवारी समोर आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून दम घोटल्याने मृत्यू झाल्याचे कारण सांगण्यात आले आहे.
- परंतु, मृत महिलेने स्वत: फाशी घेतली की, तीच्या नवऱ्याने तिला फाशीवर लटकवले आद्याप याचा खुलासा झालेला नाही. पोलीस नवऱ्याची चौकशी करत आहेत.

पुढील स्लाडवर पाहा, बातमीशी संबंधित अन्य फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...