आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधातून दिला मुलाला जन्म, नंतर जंगलात जाऊन केले असे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत- पनीपतमध्ये सोमवारी एका नवजात बालकाला त्याच्या आईने मरण्यासाठी सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब ही आहे की, या मुलाला जन्म देणारी आई फक्त 19 वर्षाची असून ती अविवाहित आहे. पोलिसांनी आईला अटक केली असून मुलाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण...?
पानीपत येथील सेक्टर-29 फ्लोरा चौकाजवळ एकी नवजात बालकाला निर्जनस्थळी झुडपांमध्ये फेकून देण्यात आले. ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा एक महिला मुलाल घेऊन पोलीस चौकीत पोहोचली. एका बंगाली बाबाने फ्लोरा चौकाजवळ मला हा मुलागा दिला असे तिने पोलीसांनी सांगितले. यानंतर पोलीसांनी बालकाला रुग्णालयात दाखल केले.

असे उलगडले रहस्य...
- दुसरीकडे पोलीसांनी लगेच या गटनेला अंजाम देणाऱ्या महिलेचा शोध सुरू केला. 
- परिसरातील नागरिकाची चौकशी करताना एकाने सांगितले की, त्याने एका महिलेला या बालकाला झुडपात फेकताना पाहिले आहे. 
- त्यानंतर पोलीसांनी या प्रकरणी एका युवतीला अटक केली. ती कुलदीपनगरमध्ये आई-वडीलांसोबत राहत होती.
- कडक चौकशी केल्यानंत युवतीने सांगितले की, तीचे लग्न झाले नाही. अनैतीक संबंधातून ती गर्भवती झाली होती, हे लपवण्यासाठी तिने हे पाऊल उचलले. चार तास चौकशी केल्यानंतर पोलीसांनी आरोपीला अटक करून करनाल कारागृहात पाठवले.
बातम्या आणखी आहेत...