आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : या व्यक्तीला ससे पाळण्याच्या छंदाने बनवले लक्षाधीश, पाहा अवलियाची यशोगाथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरियाणा - संजय कुमार हा व्यक्ती देशभरात सशांचा पुरवठा करतो. त्यांच्या यशस्वी कथेमागे एक मनोंरजक गोष्ट आहे. संजयला लहानपणापासूनच ससे पाळण्याचा छंद होता. पण, त्यांच्या घरी हे मान्य नव्हते. तरीही त्याने ससे पाळले. या छंदाने संजला काही काळातच लक्षाधीश बनवले. 
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...