आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या धाडसी तरुणीने फेसबुक पोस्टवर दिली लग्न मोडल्याची माहिती, जाणून घ्या का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1962 च्या हुंडा प्रतिबंधक कायद्याप्रमाणे भारतात हुंडा मागणे हा एक गुन्हा आहे. पण तरीही अरेंज मॅरेज म्हटले की हुंडा आलाच, अशीच मानसिकता समाजाची झाली आहे. त्यामुळे लग्नासाठी मुलीच्या घरचे पैशांची आधीच तजविज करुन ठेवतात. त्यात हुंडाही आलाच. पण केरळच्या थिस्सूर येथील तरुणीने या प्रथेविरुद्ध आवाज उठवला आहे. हुंडा मागणाऱ्या तरुणालाचा चांगलाच धडा शिकवला आहे. तिने लग्न मोडल्याची पोस्ट फेसबुकवर टाकून आपली बाजू मांडली आहे. तिची पोस्ट व्हायरल झाली असून अनेक तरुणींचा तिला पाठिंबा मिळत आहे. या धाडसी तरुणीचे नाव रेमया रामचंद्रन असे आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, या तरुणीने कोणती पोस्ट फेसबुकवर टाकली.... नियोजित नवरदेव कसा बदलत गेला... प्रेमाची जागा कटूतेने कशी घेतली...
बातम्या आणखी आहेत...