आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Youth Deliberately Ask Child To Smoke Beedi In Tamil Nadu

SHOCKING VIDEO: या नराधमाने चक्क चिमुकल्याला बिडी ओढायला लावली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक तरुण एका चिमुकल्याला बळजबरी बिडी ओढायला लावताना दिसतो. चिमुकला या कृत्याला विरोध करण्याचा प्रयत्न करतोय. पण तरीही हा तरुण काही एक ऐकत नाही.
सुमारे अर्ध्या मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. यातील तरुण तमिळी आहे. तो चिमुकल्याला जबरदस्तीने बिडी ओढायला लावतो. हा व्हिडिओ तमिळनाडू पिपल्स फोरम फॉर टोबॅको कंट्रोलने (TNPFTC) जाहीर केला आहे. या तरुणाची ओळख पटावी यासाठी हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा तरुण जेव्हा चिमुकल्याला बिडी ओढायला लावतो तेव्हा त्याच्या इतर तरुण या कृत्याला विरोध करतात. तुला सहा वर्षांची शिक्षा होईल असे बजावतात. तरीही हा तरुण काही ऐकत नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेचा व्हिडिओ....