आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या तरूणीने राहूल गांधींसाठी सोडली मॉडलिंग, हे आहे कारण...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिलाई-  राहुल गांधी यांची डाय हार्ट फॅन अभिजीत कौर हिने 2015 मध्ये छत्तीगड येथील दौऱ्याच्या वेळी कडक सेक्यूरीटी पार करून त्यांना भेटायला गेली होती. त्यावेळी एसपीजी कमांडोजने तिला अडवले होते. परंतु, तिने आता असे कौशल्य दाखवले आहे की त्या बळावर तिला आता राहूल यांच्या कोअर टीममध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. राहूल यांच्यावर अभिजीत एवढी प्रभावित झाली की मॉडिलींग सोडून तिने राजकारण्यात येण्याला पसंती दिली.


कोण आहे ही तरूणी....
कॉलेजमध्ये असताना मॉडलिंगमध्ये करियर बनवण्याचे स्वप्न बघणारी भिलाई येथील अभिजीत कौर नावाची तरूणी अचानाक राजकारणात आली. राहूल गांधीची चाहती असलेली अभिजीत 2014 मध्ये छत्तीसगड प्रदेशची राष्ट्रीय प्रतिनिधी बनली. यानंतर बेमेतरा आणि बालोद जिल्हात काही दिवस प्रभारी राहिली. पंजाब निवडणुकीनंतर आता गुजरात निवडणुकीत ती काम करत आहे. राहूल गांधी यांच्या कोअर कमीटीतील ती एक महत्वाची सदस्य बनली असून जोमाने काम करत आहे.


राहूल गांधी माझ्यासाठी यूथ आयकॉन...
- अभिजीत कौरने सांगितले की, राहूल गांधी यांची पर्सनॅलिटी अत्यंत अट्रॅक्टीव आहे आणि ते यूथ आयकॉन आहेत. लोक जोक तर पंतप्रधान मोदीवर पण बनवतात. जोकमुळे कोणाची योग्यता ठरू शकत नाही.


पुढील स्लाइडवर पाहा आणखी फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...