आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Abhijeet Kaur Is A Fan Of Rahul Gandhi Attached With Core Team Of Congress In New Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या तरुणीने राहुल गांधींमुळे सोडली मॉडेलिंग, आता सांगितले हे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिलाई - राहुल गांधी यांची डाय हार्ट फॅन अभिजित कौरने 2015 मध्ये छत्तीसगड दौऱ्याच्या वेळी सुरक्षा तोडून त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी एसपीजी कमांडोंनी त्यांना भेटू दिले नव्हते, परंतु आता त्यांनी असे कौशल्य दाखवले की, त्यांना राहुल यांच्या कोअर टीमसोबत अटॅच होऊन काम करण्याची संधी मिळत आहे. राहुल गांधींमुळे अभिजित एवढी प्रभावित झाली की मॉडेलिंग सोडून राजकारणात प्रवेश केला.

 

जाणून घ्या या तरुणीबाबत...
> कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भिलाईची अभिजित कौरला अचानक राजकारणात जाण्याचा मोह झाला. राहुल गांधींची फॅन अभिजित 2014 मध्ये छत्तीसगड प्रदेशची राष्ट्रीय प्रतिनिधी बनली. यानंतर बेमेतरा आणि बालोद जिल्ह्याची प्रभारी राहिली. ती पंजाब इलेक्शननंतर आता गुजरात इलेक्शनमध्ये काँग्रेस पक्षासाठी सक्रिय काम करत आहे. सध्या राहुल गांधींच्या कोअर टीमसोबत जोडून काम करत आहे.


राहुल माझ्यासाठी यूथ आयकॉन
> अभिजित कौर म्हणाली की, राहुल यांची पर्सनॅलिटी खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि ते यूथ आयकॉन आहेत. लोक पीएम मोदींवरही जोक करतात. विनोद केल्याने एखाद्याची योग्यता परखली जाऊ शकत नाही.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, बातमीशी निगडित आणखी काही Photos...

बातम्या आणखी आहेत...