आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गरब्याच्या तालावर थिरकले जयपूर, मुलींनी दाखवल्या अशा आदा केली मस्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - दैनिक भास्करने आयोजित केलेल्या अभिव्यक्ती गरबा महोत्सवातील चौथी आणि शेवटची रात्र मंगळवार होती. या रात्रीचा गरबा खेळून भरपूर आनंद घेण्यासाठी जयपूरच्या भरपूर लोकांनी सहभाग घेतला होता. अभिव्यक्ती गरबा ग्राउंड चमचाणाऱ्या सप्तरंगी प्रकाशात अधिकच रंगून गेले होते.

गरब्याच्या रंगात रंगून गेली तरुणाई
- चौथ्या दिवशी फॅशनचे रंग, डीजे राउंडमध्ये युथचा फ्रीस्टाईल डान्स पाहण्यासारखा होता.
- गुजरातचा गरबा आता गुलाबी नगरातील तरुणाईच्या हृदयात आपले घर करून बसला आहे. दैनिक भास्करने 2003 पासून सुरु केलेला हा महोत्सव आता जयपूरच्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे.
- 2003 पासून आजपर्यंत या उत्सवाने लोकप्रियतेचा एक नवीन पायंडा पाडला असून आता हा उत्सव जयपूरच्या लोकोत्सव स्वरूपात ओळखला जातो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, गुलाबी नगर जयपूरमधील गरब्याचे काही खास फोटो...
बातम्या आणखी आहेत...