आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Crucified To Bring Jayalalitha Back To Power

जयललिता यांना मुख्यमंत्री करण्यासाठी स्वत:ला केली शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामिळनाडू - एखाद्या नेत्याच्या प्रेमापोटी लोक कोणत्या थराला जाऊ शकतील याचा नेम नाही. तामिळनाडूतही अशीच एक घटना घडली. एआयएडीएमकेच्या अध्यक्षा आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या शिहान हुसेनी नामक समर्थकाने स्वत:ला सुळावर चढवून घेतले.
जयललिता यांनी पुन्हा राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळावे, अशी त्याची मागणी होती. यासंबंधीच्या व्हिडिओत हुसेनीने हातापायात खिळे ठोकून स्वत:ला सुळावर लटकवून ठेवलेले दिसते. जयललिता यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी खटला सुरू आहे.