आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का करतो अॅक्ट्रेसला इतके KISS, वाइफने विचारले- तर अॅक्टरने दिले हे उत्तर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - भोजपुरी फिल्म अॅक्टर रवी किशन याची पत्नी प्रीतीने एक सिनेमा पाहिला. यात अॅक्टर रवी अॅक्ट्रेसला अनेक वेळा किस करत होता. रवी जेव्हा घरी आला तेव्हा प्रीतीने त्याला विचारले की, अॅक्ट्रेसला इतके किस का करतो? पत्नीचा प्रश्न ऐकून रवी विचारात पडला. तो म्हणाला की, किस सीनच्या वेळी अॅक्टर आणि अॅक्ट्रेस दूर राहतात, कॅमेरामन त्यांना एकत्र असल्याचे दाखवतो.
 
नंतर प्रीतीला कळले सत्य...
- सोमवारी रवी किशन यांचा वाढदिवस आहे. ते 43 वर्षांचे झाले आहेत. या निमित्ताने त्यांनी बातचीत केली. 
- रवी किशन म्हणाला, जेव्हा पत्नीने अॅक्ट्रेसला किस करण्यासंबंधी प्रश्न विचारला, तेव्हा मी विचारात पडलो होतो.
- प्रीती अतिशय साधी, सरळ आहे. ती भोजपुरी सिनेमा पाहत नव्हती आणि फिल्म लाइनमध्ये अॅक्टरला जे काही करावे लागते त्याबद्दल तिला माहिती नव्हती.
- मी तिला प्रेमाने समजावले की, शूटिंगच्या वेळी अॅक्टर आणि अॅक्ट्रेस दूर उभे असतात. कॅमेराच्या मदतीने त्यांना किस करताना दाखवले जाते. खरेतर, आम्ही एकमेकाला टचसुद्धा करत नाही.
- मग मात्र प्रीतीला कळले की सिनेमात अॅक्टरला स्टोरीच्या मागणीप्रमाणे किस सीन करावे लागतात.
 
24 वर्षांपासून करतोय अॅक्टिंग
- रवि किशन 1993 पासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. संघर्षाच्या दिवसांत त्याने छोटे रोलही अनेकदा केले आहेत.
- हळूहळू सिरियलमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि सिरियल फेमस झाल्यानंतर सिनेमांमध्ये संधी मिळाली.
- यानंतर भोजपुरी सिनेमांच्या ऑफर मिळू लागल्या. त्याचे अनेक भोजपुरी सिनेमा लगातार हिट झाले. सध्या तो हिंदी आणि तेलुगू सिनेमात करतोय.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, रवी किशनचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...