आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 'कॅलेंडर गर्ल'ने शिकतानाच सुरू केली मॉडेलिंग, व्हायरल झालेत हे HOT PICS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - मधुर भांडारकरच्या कॅलेंडर गर्ल्समध्ये काम केलेल्या रुही सिंहने  मिस इंडियाच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. ती मूळची जयपूरची. राजस्थान युनिव्हर्सिटीमधून बीकॉमपर्यंत शिक्षण घेतलेले आहे. रुहीने लहानपणापासून शाळेतील सर्व अॅक्टिव्हिटींमध्ये भाग घेतला. सोबत स्पोर्टसमध्ये बास्केटबॉल आणि फुटबॉल खेळायची.
 
शिक्षणादरम्यान सुरू केली मॉडेलिंग 
- तिने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, डिबेट करणे, डान्स करणे, गायन आणि जोक्स ऐकवण्याची तिला आवड आहे. ती म्हणाली की, जर अॅक्ट्रेस झाले नसते तर एक कॉमेडियन राहिले असते.
- रुहीने शिक्षणादरम्यानच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. हेच कारण होते की 17 वर्षांच्या वयातच ती मिस टीन दिवाची फायनलिस्ट बनली.
- यानंतर तिने फेमिना मिस इंडियामध्ये पार्टिसिपेट केले. 18व्या वर्षी एका डॉक्युमेंट्री फिल्म 'द वर्ल्ड बिफोर हर'मध्ये काम केले, याला अनेक अवॉर्ड मिळालेले आहेत.
- ती एका मुलाखतीत म्हणाली की, जेव्हा मधुर भंडारकर यांचा फॅशन रिलीज झाला होता, तेव्हा ती 10 व्या वर्गात शिकत होती आणि आपल्या वडिलांसह सिनेमा पाहायला गेली होती.
- रुही मिस इंडिया ईस्टमध्ये रनर अप राहिली. सोबतच, मिस युनिव्हर्स पीस अँड ह्युमॅनिटीची विनरही राहिली.
 
ट्रेंड बॅले डान्सरही आहे रुही
अॅक्टिंगसोबतच रुहीला गाण्याचाही शौक आहे. शाळेच्या दिवसांपासूनच ती एक इंटरनॅशनल स्टार बनण्याचे स्वप्न पाहत आली आहे. यासोबतच ती एक ट्रेन्ड बॅले डान्सर आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, रुही सिंहचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...