आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स स्कँडलमध्ये अडकली होती ही अभिनेत्री; एका रात्रीसाठी घ्यायची लाख रुपये?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर (झारखंड)- जमशेदपूरच्या अभिनेत्री नेहमी चर्चेत राहातात. मागील काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याने प्रत्यूषा बनर्जी हिचे नाव चर्चेत होते. प्रियांका चोप्रा हिनेही बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावलं आहे. मग तेलगू सिनेमात झळकलेली व अलीकडेच 'सावधान इंडिया' या क्राइम बेस्‍ड शोमध्ये काम करणारी अभिनेत्री श्वेता प्रसाद बसू ही कशी मागे राहाणार? श्वेताला सेक्स स्कँडलप्रकरणी अटक झाली होती. यामुळे ती मागील दोन वर्षांपासून चर्चेत आहे. आता तर श्वेता करण जौहरच्या सिनेमात झळकणार आहे.

एका रात्रीसाठी श्वेता घ्यायची एक लाख रुपये...?
श्वेता प्रोस्टीट्यूशन अर्थात देहविक्रीचे एका रात्रीसाठी एक लाख रुपये चार्ज करत होती असा दावा पोलिसांन‍ी केला होता. त्यापैकी 15 हजार रुपये ती दलालाला देत होती. मात्र, पोलिसांचा हा दावा कोर्टात खोटा ठरला होता. नंतर श्वेताला हैदराबाद सेशन कोर्टाने या प्रकरणी क्लीन चिट दिली होती.

दरम्यान, 2014 मध्ये हैदराबादेतील बंजारा हिल्समध्ये पोलिसांनी सापळा रचून एका हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. पोलिसांनी श्वेताला अटक केले होते. दोन महिने रेस्क्यू होमची हवा खाल्यानंतर श्वेताची सूटका झाली होती.

आता श्वेता झळकणार करण जौहरच्या सिनेमात...
करण जौहरचा आगमी सिनेमा श्वेता प्रसाद बसू झळकणार आहे. या सिनेमात आलिया भट्ट व वरुण धवन देखील दिसणार आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, जमशेदपूरच्या श्वेता बसूचे हॉट फोटोज...
बातम्या आणखी आहेत...