आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Bhanvaro Devi Case Rajastan Become Rapestan : Rajstan High Court

भंवरीदेवी प्रकरणानंतर राजस्‍थान बनले रेपिस्थान : राजस्थान हायकोर्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - राजस्‍थानमध्‍ये गुन्हेगारी क्षेत्रात पोलिस करीत असलेल्या संथ गतीने कारवाईबाबत राजस्थान हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात सामूहिक बलात्काराच्या घटनेतील अनेक आरोपी मोकाट फ‍िरत आहेत. त्या आरोपींविरूध्‍द राजस्थान पोलिसांनी आतापर्यंत कोणतीही कडक कारवाई केली नसल्यामुळे बलात्काराच्या घटना वारंवार घडत असल्याचे मत न्यायाधीश आर. एस. चौहान यांनी व्यक्त केले आहे. एका बलात्कारपीडित मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिका सुनवाणीच्या दरम्यान त्यांनी वरील मत व्यक्त केले आहे.