आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक: CM च्‍या कारवर कावळा, अपशकुनाच्‍या भीतीने घेतली नवीन कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु - कर्नाटकचे मुख्‍यमंत्री सिद्धारमैया यांनी नवीन टोयोटा फॉर्च्यूनर कार खरेदी केली आहे. त्‍यांच्‍या जुन्‍या कारवर कावळा बसला होता म्‍हणून त्‍यांनी नवीन कार घेतल्‍याचे बोलले जात आहे. या घटनेकडे अंधविश्वासाच्‍या भावनेतून पाहिले जात आहे. त्‍यांच्‍या कारवर कावळा बसल्‍याचा व्‍हिडियोही व्‍हायरल होत आहे. आता ते सोमवारपासून नवीन कारमध्‍ये प्रवास करणार आहेत. असे काय झाले होते....
- ही घटना 2 जूनची आहे. त्‍यांच्‍या पोर्चमध्‍ये कार उभी असताना त्‍यावर कावळा बसला होता.
- या घटनेचे फुटेजही समोर आले आहेत. हा कावळा 10 मिनीट कारवर बसलेला होता.
- सीएमचे ड्रायव्‍हर आणि दुस-या स्टाफने प्रयत्‍न करुनही कावळा उडाला नाही.
- नंतर व्‍हिडियो व्‍हायल झाला. कर्नाटकच्‍या सर्व स्‍थानिक वाहिन्‍यांनी ही हेडलाइन केली.
- ही अंधश्रद्धा असल्‍याचे लोक म्‍हणत आहेत.
- मात्र, आपण अंधश्रद्धा मानता नाही, असा दावा सिद्धारमैया यांनी केला आहे.
जवळच्‍या अधिका-यांनी दिली गाडी बदलण्‍याची सल्‍ला..
- मीडियारिपोर्टनुसार, सीएमसोबतच्‍या अधिका-यांनी त्‍यांना ही गाडी बदलण्‍याचा सल्‍ला दिला.
- ट्रांसपोर्ट डिपार्टमेंटने सीएमसाठी तेच मॉडेल आणि त्‍याच कलरची गाडी खरेदी केली.
- ही बातमी लीक झाले, तेव्‍हा लोकांमध्‍ये तर्कवितर्कांना उधाण आले.
- तेव्‍हा सीएम हाऊसकडून सांगितले जाऊ लागले की, जुन्‍या कारवर स्‍क्रॅचेस आल्‍या होत्‍या.
- जुनी गाडी सर्व्‍हिसिंगसाठी पाठवण्‍यात आली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...