आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहबाह्य संबंध ठेवणे गुन्हा नाही, प्रत्येक महिलेला माहिती असाव्यात या बाबी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकतेच सुप्रीम कोर्टाने म्हटले की, 18 पेक्षा कमी वयाच्या तरुणीशी शारीरिक संबंध बनवणे बेकायदेशीर आहे, मग ती तुमची पत्नी का असेना. या निर्णयामुळे महिला कार्यकर्त्यांत आनंद पसरला आहे. यानिमित्त जाणून घ्या रिलेशनशिपचे असे कायदे, ज्याबाबत प्रत्येक महिलेला आणि तरुणीला जाणण्याचा अधिकार आहे.
 
असे आहेत महिलांच्या हक्काचे कायदे...
 
लग्नानंतर दुसऱ्या एखाद्याशी शारीरिक संबंध गुन्हा नाही
- लग्नानंतर दुसऱ्याच एखाद्याशी शरीर संबंध बनवणे गुन्हा नाही, फक्त दोघेही प्रौढ असावेत. प्रौढचा अर्थ भारतीय दंड विधानाच्या सेक्शन 497 मध्ये देण्यात आला आहे, यानुसार तरुणीचे वय 18पेक्षा कमी नसावे आणि हे संबंध तिच्या इच्छेविरुद्धही नसावेत. 
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, महिलांशी संबंधित अशाच इतर कायद्यांबाबत...
बातम्या आणखी आहेत...