आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑग्निजोचा बुद्ध्यांक आइन्स्टाइनपेक्षा जास्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करबी .रांची - भारतात जन्मलेल्या ऑग्निजो प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन आणि स्टीफन हॉकिंग्ज यांच्यापेक्षा पुढे आहे, असे मेन्सा टेस्टचा दावा आहे.

ब्रिटीश ऑनलाइन आयक्यू टेस्ट वेबसाइटनुसार या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या चाचणीत ऑग्निजोला 162 गुण मिळाले. मात्र दोन प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञांना 160 गुण मिळाले होते. मेन्साच्या आयक्यू टेस्टमधील हे आतापर्यंतचे सर्वाधिक गुण आहेत. लहानपणापासूनच ऑग्निजो बंदोपाध्याय यास गणित आणि विज्ञानात रस होता. मला गणितातील कोडी सोडवायला आवडते. मला सहाव्या वर्षांपासून पिरियॉडिक टेबल पाठ झाला होता.
ऑग्निजोचे वडील शुभायू बंदोपाध्यायचा जन्म बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये झाला होता. कोलकात्यात त्यांनी एमडी केले. आई प्रेणिता एमबीए आहे आणि एका इंग्रजी दैनिकाशी प्रदीर्घ काळापासून जोडलेली आहे. ऑग्निजो जेव्हा दीड वर्षांचा होता, तेव्हापासून तो आई-वडीलांसमवेत स्कॉटलंड आणि नंतर पुन्हा ब्रिटनला शीफ्ट झाला होता.

12 व्या वर्षी दहावी उत्तीर्ण
ऑग्निजोने 12 व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. परीक्षेत त्याने अतिशय चांगले गुण संपादन केले. स्कॉटिश मॅथेमॅटिकल चॅलेंजमध्ये त्याने सलग तीन सुवर्ण पदके मिळवली. ब्रिटन मॅथ ऑलिम्पियाडमध्ये त्याने गोल्ड मेडल मिळवले. शालेय शिक्षणात त्याने सेंट अँड्र्यूज विद्यापीठात गणिताच्या वर्गालाही हजेरी लावली होती.

काय आहे आयक्यू टेस्ट
आयक्यू अर्थात इंटेलिजन्स कॉयेशिएंट. ही ब्रिटनची सर्वात लोकप्रिय परीक्षा मानली जाते. त्यात तर्क, गणित आणि कॉमन सेन्सची चाचणी घेतली जाते. कोणीही आयक्यू टेस्टसाठी त्यात अर्ज करू शकतो.

करबी . रांची
भारतात जन्मलेल्या ऑग्निजो प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन आणि स्टीफन हॉकिंग्ज यांच्यापेक्षा पुढे आहे, असे मेन्सा टेस्टचा दावा आहे.