आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा दौरा; काश्मिरात कडक बंदोबस्त तैनात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारच्या काश्मीर दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्रीनगरसह प्रमुख शहरांतील मुख्य मार्गावर बॅरिकेड्स लावले असून वाहनांची तपासणी केली जात आहे.
अतिरेक्यांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन कार आणि मोटारसायकलची तपासणी केली जात आहे. श्रीनगर-बारामुल्ला-उरी मार्गावर पोलिस, सीआरपीएफ जवान तैनात आहेत.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)