आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अजब\' प्रेमाची \'गजब\' कथा- 40 वर्षीय शिक्षिकेने 16 वर्षीय विद्यार्थ्‍याला पळवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- अहमदाबादमध्‍ये सध्‍या ही अजब प्रेमाची गजब कहानी चांगलीच गाजत आहे. ही कथा ऐकूण पोलिसही थक्‍क झाले आहेत. शहरातील एका 40 वर्षीय शिक्षकेचे 16 वर्षीय विद्यार्थ्‍यावर प्रेम जडलं आहे. त्‍या विद्यार्थ्‍यासोबत शिक्षिका पळून गेली असून दोघेही आठवड्यापासून बेपत्‍ता आहेत. दोघांमध्‍ये प्रेम असल्‍याचे सांगितले जात आहे. पोलिस आणि दोघांच्‍या घरच्‍यांनी त्‍यांचा शोध घेतला. मात्र ते दिसले नाहीत.
- शिक्षिकेचे वय आहे 40 वर्ष, तर प्रियकर विद्यार्थी आहे 16 वर्षाचा.
- दोघांच्‍या वयातील फरक तसा दुप्‍पटीहून अधिक आहे.
- मात्र, या दोघांची प्रेमकथा अहमदाबादमधील रामोल परिसरात प्रत्‍येकाच्‍या ओठावर आहे.
- 40 वर्षीय शिक्षिकेने विद्यार्थ्‍याला प्रेमाचा असा धडा शिकवला की, दोघेही दोन
आठवड्यापासून बेपत्‍ता आहेत.
- 1 जून पासून ही शिक्षिका आणि विद्यार्थी बेपत्‍ता आहे.
- घरच्‍यांनी त्‍यांचा खूप शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत.
शिक्षिका घेत होती ट्यूशन..
- शिक्षिका काही विद्यार्थ्‍यांची ट्यूशन घेत होती.
- विद्यार्थी आणि शिक्षिका दोघेही वस्त्रालच्‍या किशन लँडमार्क रेसिडेंसीमध्‍ये राहतात.
- शिक्षिका किशन लँडमार्क बिल्डिंगच्‍या ए विंग राहत होती, तर, विद्यार्थी बी विंगमध्‍ये.
- अशात शिक्षिकेची नजर त्‍या विद्यार्थ्‍यावर बसली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा पुढे काय झाले, कसे जुडले प्रेम..
बातम्या आणखी आहेत...