आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air Force Officer Killed By Audi In Kolkata During Parade Rehearsal

कोलकाता: पथ संचलानाच्या रिहर्सलमध्ये घुसली ऑडी कार, एअरफोर्स अधिकारी ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या कारने चिरडले एअरफोर्स अधिकाऱ्याला - Divya Marathi
या कारने चिरडले एअरफोर्स अधिकाऱ्याला
कोलकाता - प्रजासत्ताक दिनाच्या पथ संचलनाची तालिम सुरु असताना एका ऑडी कारने एअरफोर्स अधिकाऱ्याला धडक दिली. बुधवारी सकाळी 6.30 वाजता झालेल्या या दुर्घटनेत मुळचे गुजरातमधील अभिमन्यू गौड या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

कुठे झाला अपघात
- एअरफोर्स अधिकारी अभिमन्यु कोलकात्यातील रेड रोडवर परेडची रिहर्सल करत होते.
- रिहर्सल सुरु असताना एका ऑडी कार बॅरिकेड्स तोडून आली आणि अभिमन्यु यांना जोरदार धडक दिली.
- ऑडी कारचा चालक घटनास्थळावरुन पळून गेला.
- कोलकाता पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे आणि आरोपीचा शोध घेणे सुरु आहे.
- सर्वसाधारणपणे पथ संचलानाची रंगित तालिम सुरु असताना तो मार्ग वाहतुकीसाठी बंद केला जातो. त्यानंतरही ऑडी कार त्या मार्गावर आली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, फोटो..