आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air Traffic Control Tower Of Mumbai, Maharashtra Tourism

देशातील सर्वात उंच टॉवर, या टॉवरवरून करता येते मुंबापुरीचे दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताची अर्थिक राजधानी असणा-या मुंबईत एअर ट्राफिकची समस्या वाढत आहे. हिच अडचण दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी अंतराष्ट्रीय विमानतळावर देशातील सर्वात मोठे एअर ट्रफिक कंट्रोल टॉवर तयार करण्यात आले आहे.
हे टॉवरची 83.3 मिटर उंच आहे. म्हणजेच 30 मंजली इमारती एवढे उंच आहे. या टॉवरला बनवण्यासाठी 125 कोटी खर्च आला आहे. या आधीचे टॉवर आधुनिक नसल्याने अनेक परदेशी विमान उतरवतांना कधी-कधी अडचण येत असे.
देशातील या सर्वात उंच टावर विषयी आज divyamarathi.com तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहे.
भारतातील सर्वाच उंच टॉवर विषयी अधिक माहिती मिळवणयासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...