आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajmal Kasab Never Demanded Biryani Proscutor Ujjwar Nikam

अजमल कसाबने कधीही बिर्याणी मागितली नव्हती, उज्ज्वल निकम यांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाब याने तुरुंगात कधीही मटन बिर्याणी मागितली नव्हती. सरकारनेही त्याला कधी बिर्याणी खाऊ घातली नाही. त्याच्या बाजून तयार होत असलेले वातावरण थांबवण्यासाठी हे जाळे रचण्यात आले होते.

या खटल्यातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीच हा दावा केला आहे. दहशतवादावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी येथे ते येथे आले आहेत. निकम म्हणाले, ‘प्रसारमाध्यमे कसाबच्या बॉडी लँग्वेजवर बारकाईने नजर ठेवून होते.
पुढे वाचा.. एके दिवशी कसाबने