आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेस्टॉरन्टच्‍या प्रत्‍येक रुममध्‍ये होत्‍या मुली, पोलिसांना पाहताच अशा निघाल्‍या बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजमेर- येथील एका रेस्टॉरन्टमध्‍ये मध्‍यरात्री पोलिसांनी छापेमारी केली तेव्‍हा तेथे काही युवक आणि युवती पोलिसांना संशयित आढळून आले. या सर्वांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. एक युवती आणि 3 युवकांना पीटा कायद्यांतर्गत अटक करण्‍यात आली. पोलिस रेस्टॉरन्टला पोहोचले तेव्‍हा काय झाले..
- येथील गंज भागातील अजयसर गावात हे रेस्टॉरन्ट चालत होते.
- येथे अवैध धंदे चालत असल्‍याची माहिती पोलिसांना काही दिवसांपूर्वी मिळाली होती.
- त्‍यानुसार पोलिसांनी शनिवारी मध्‍यरात्री छापेमारी केली.
- पोलिस रेस्टॉरन्टमध्‍ये पोहोचताच एकच गोंधळ उडाला.
- पोलिस रुममध्‍ये पोहोचल्‍यावर त्‍यांना युवक-युवती अस्त-व्यस्त स्थितित आढळले.
- पोलिस पाहुन काहींनी पळून जाण्‍याचा प्रयत्‍नही केला. मात्र, पोलिस पूर्ण तयारीने आले होते.
प्रत्‍येक रुममधून निघाल्‍या कॉलगर्ल
- पोलिसांनी एक-एक करत येथील प्रत्‍येक रुम उघडल्‍या.
- प्रत्‍येक रुममधून पोलिसांना संशयित युवती बाहेर येताना दिसल्‍या.
- घटनास्‍थळावरुन मुंबईचा नंबर असलेली एक स्विफ्ट ताब्‍यात घेण्‍यात आली.
मुंबई, लखनऊ आणि कानपूरहून होतात कॉलगर्ल सप्लाय
पोलिसांच्‍या माहितीनुसार येथून आठ युवतींना चौकशीसाठी ताब्‍यात घेण्‍यात आले होते. त्‍यापैकी एका युवतीला ताब्‍यात घेण्‍यात आले. इतरांना सोडून देण्‍यात आले. येथे पकडण्‍यात आलेल्‍या युवकांपैकी बहुतांश परिसरातीलच रहिवाशी होते. तर, काही बाहेरील होते.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, घटनास्‍थळावरील फोटो..
फोटो मोहन ठाडा
बातम्या आणखी आहेत...