आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राने घडवली अखिलेश-डिंपलची पहिली भेट, वाचा, अशी आहे Love Story

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- अखिलेश यादव आणि डिंपल यांचे 1999 मध्‍ये लग्‍न झाले. दोघांची पहिली भेट एका मित्राच्‍या माध्‍यमातून कॉलेजमध्‍ये झाली होती. त्‍यानंतर त्‍यांच्‍यातील लव्‍ह स्टोरी सुरू झाली.
कसे भेटले होते अखिलेश आणि डिंपल?
- 25 वर्षीय अखिलेश यांची भेट 21 वर्षीय डिंपलसोबत कॉलेजमध्‍ये झाली होती.
- डिंपल लखनौ यूनिवर्सिटीमध्‍ये कॉमर्सचे शिक्षण घेत होती.
- अखिलेश ऑस्ट्रेलियामध्‍ये इंजीनियरिंगची मास्टर डिगरी घेऊन परतले होते.
- एका मित्राच्‍या माध्‍यमातून या दोघांची ओळख झाली.
- उत्तराखंडमध्‍ये राहणा-या डिंपलच वडील कर्नल होते. अखिलेश राजकीय घराण्‍यातून होते.
- दोघांच्‍या लग्‍नासाठी कुटुंबिय तयार नव्‍हते.
- 24 नोव्‍हेंबर 1999 मध्‍ये अखिलेश आणि डिंपल यांचे लग्‍न झाले.
- अखिलेश डिंपल यांना अर्जून, टीना आणि अदिति अशी तीन अपत्‍ये आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अखिलेश यादव आणि डिंपल यांचे फोटो....