आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पठाणकोट एअरबेसवर हाय अलर्ट, दहशतवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट - गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पठाणकोट एअरबेसवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. एअरबेसवर सुरक्षा मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे. दहशतवादी पठाणकोटला पोहोचले असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारे पोलिस सर्च ऑपरेशन राबवत आहेत. बीएसएफ आणि लष्करालाही अलर्ट करण्यात आले आहे. 

गेल्यावर्षी झाला होता मोठा हल्ला 
- गेल्यावर्षी 2 जानेवारीला पठाणकोट येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. 
- या हल्ल्यानंतर वारंवार याठिकाणी पुन्हा हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. 
- परिसरात पोलिस, लष्कर आणि बीएसएफकडून ठिकठिकाणी नाकेबंदी करून शोध घेतला जात आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...