आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झरीन कम्फर्ट झाल्यानंतर जमले... \'प्यार मांगा\'मध्ये फक्त Kissing बाकी काही नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - झरीन खान आणि अली अफजल यांचा नवा अल्बम 'प्यार मांगा है तुम्ही से' सध्या चर्चेत आहे. तीन दिवसांमध्ये यू-ट्यूबवर या गाण्याला 32 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. हे गाणे एकदम हॉट गाणे आहे. divyamarathi.com सोबत केलेल्या बातचीतमध्ये अली अफजलने या हॉट अल्बमसह जरीनसोबतचे अनेक सिक्रेट्स सांगितले.

अल्बममध्ये फक्त किसिंग सीन, बाकी काही नाही
> अलीने सांगितले, आज प्रत्येकजण मला विचारत आहे की एवढा हॉट सीन करण्याची काय गरज होती.
> मात्र गाण्यात असे काहीच नाही. तुम्ही जर नीट पाहिले तर त्यात किसिंग सीन शिवाय काहीच नाही.
> या गाण्यात एक नवविवाहित कपल आहे. ते फॉरेनमध्ये हनिमुनसाठी जाते.
> तिथे हे जोडपे एका पार्टीत जाते. तिथे गेल्यानंतर त्यांना काहीच कळत नाही. कारण आसपास सगळीकडे फक्त प्रेमाचा वर्षाव करणारे कपल असतात.
> सध्याचे डबल मिनिंग डायलॉग, घाणेरडे जोक्स यांच्या गर्दीत हे गाणेतर बरेच म्हणावे लागेल, असेही अलीने म्हटले.
> या गाण्यात काही अश्लील शब्द नाहीत. कोणतेही नको असलेले दृष्य नाही. फक्त एका विवाहित जोडप्याचा इंटिमेट सीन तेवढा आहे.
झरीन स्विट गर्ल
> अलीने सांगितले, की अल्बमच्या शुटवेळी सेटवर मी सर्वात जास्त लाजत होतो. याबद्दल तुम्हाला झरीनदेखील सांगू शकते.
> मी माझ्या को-स्टारचा फार सन्मान करतो. जर झरीन कम्फर्ट नसती तर गाण्यातील तो शॉट ओके झालाच नसता.
> झरीन स्विट गर्ल आहे. या अल्बमचा एक्सपिरियन्स वेगळा आणि सरप्रायझिंग राहिला.
> कॅमेरासमोर तुम्हाला मी जेवढा बोल्ड दिसतो तसा मी मुळीच नाही, हे अलीने आवर्जून सांगितले.
> या अल्बमनंतर काहींनी माझी तुलना इम्रान हाश्मीसोबत करण्यास सुरुवात केली आहे. मात्र तसे काही नाही.
> याआधी 'खामोशिया' या चित्रपटात असे सीन्स केले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अली - झरीनची या गाण्यातील केमिस्ट्री...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...