आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनिमूनच्या रात्री डॉक्टर पतीला करायचा होता \'अननॅचरल सेक्स\', जेठाने नशेत फाडले होते ब्लाऊज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी- फुटबॉलची माजी राष्ट्रीय खेळाडूने डॉक्‍टर पतीवर हनिमूनच्या रात्री 'अननॅचुरल सेक्‍स' करणे व हिंसक पशुसारखे वर्तन केल्याचा आरोप केला आहे. आरोपी पतीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 

मधुचंद्राच्या रात्री पतीला 'अननॅचुरल सेक्‍स' करायचा होता. पण त्याला विरोध केला असता त्याने बेदम मारहाण केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले आहे.

सेक्‍स करताना त्याच्यात संचारत होता राक्षस... करायच्या फालतू डिमांड
- वाराणसीतील शिवपूर ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे.
- येथील माजी राष्ट्रीय खेळाडू रोशनी (बदललेले नाव) हिने तिच्या नेत्र सर्जन पतीवर गंभीर आरोप केले आहे.
- रोशनीने सांगितले की, 24 जून 2013 तिचा साखरपूडा नंतर 18 नोव्हेंबर 2013 ला शाही थाटात विवाह झाला.
- मधुचंद्राच्या रात्री पतीचे खरे रुप समोर आल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
- सेक्‍स करताना जणू त्याच्यात राक्षस संचारायचा. तो पशुप्रमाणे वर्तन करायचा.
- नेहमी दारु ठोसून यायचा. तसेच अननॅचुरल सेक्‍सची मागणी करायचा.
- त्याला विरोध केल्यास तो बेदम मारहाण करत असल्याचे रोशनीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

रोशनीने आणखी काय सांगितले पतीच्या कारस्थानाविषयी... वाचा पुढील स्लाइडवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...