आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सट्‍या संपवून डु्यूटीवर गेला BSF जवान, घरी पत्नीसोबत झाले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीनानगर/गुरदासपूर- येथे एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली. मयत महिलीचे नाव अंजू बाला (35) असून त्या बीएसएफ जवान सुभाष चंद्र यांच्या पत्नी असल्याचे समजले आहे. सुभाष चंद्र एक महिण्याची सुट्टी संपल्यानंतर ड्यूटीसाठी मंगळवारी रवाना झाले होते आणि अंजू बाला आपल्या दोन मुलांसोबत पतीला पठाणकोट रेल्वेस्टेशनवर सोडण्यासाठी गेली होती.

मेन गेट आणि लॉबीचा दरवाजा उघडला...
- अजूचा मोठा मुलगा अरूण कुमार 9वीमध्ये आणि छोटा मुलगा रोहित 7वी मध्ये शिकतो. बुधवारी ते दोघे शाळेत गेले होते. दुपारी 3 वाजेच्या सुमारास दोन्ही मुलं शाळेतून परतले तेव्हा घराचा मेन गेट आणि लॉबीचा दरवाजा उघडा होता.
- आत जाताच मुलांना बेडरूमध्ये आईचा देह फर्शीवर पडलेला दिसला, मुलांनी तत्काळ शेजाऱ्यांना बोलवले. त्यावेळी अजूचा श्वास सूरू होता. तिला शेजाऱ्यांच्या कारमध्ये रुग्नालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.
- वडिलांनी आईला स्टेशनवर एटीमएममधून 20 हजार रुपये काढून दिले आणि रात्री आठ वाजता ते ट्रेनने दीनानगरला परतले होते.

अंजूच्या मुठीत सापडले हल्लेखोराचे केस...
- अजूने जखमी होण्याआधी हल्लेखोरासोबत चांगली झटापट केली होती असे पोलिस तपासात आढळले आहेत.
- तिच्या हातात हल्लेखोराच्या डोक्याचे केस आडकलेले होते, यावरू कळते की तिने हल्लोखोराला पकडण्याचा प्रयत्न केला होता.
- परंतु, तिच्या गळ्यावर आणि डोक्यावर चाकून वार केल्याने ती फर्शीवर कोसळली होती

आरडाओरड कोणी ऐकलीच नाही...
- मुलांनी सांगितले की, त्यांनी कुत्रा देखील पाळला होता. परंतु, शाळेतून परतल्यानंतर तो खुठेच दिसला नाही. आईला दवाखाण्यात नेल्यानंतर शेजाऱ्यांना तो घराच्या अंगणात बेशुद्ध पडलेला दिसला.
- अंजू बालाचे सासर बांठावालमध्ये आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी कृष्णा एक्लेवमध्ये घर बांधले होते.
- गल्लीत त्यांचे शेवटचे घर असल्याने तिच्या किंचाळ्या कोणाला ऐकू गेल्या नाही.

घटनेची माहिती मिळताच एसएचओ अशोक कुमार, अॅडीशनल एसएचओ केदार सिंह, एएसआय रमन कुमार घटनास्थळी पोहोचले आणि मृत अंजूचे शव पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा तपास केला.

पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...