आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटासाठी मांडला खेळ, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धौलपूर- चंबल गार्डनच्‍या नगर परिषदेने आयोजीत केलेल्या फोगोत्‍सवात शाळेतील मुलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. महाराष्‍ट्रातील कलाकारांनी चित्तथरारक कसरती करून शाळेतील मुले व प्रेक्षकांची मने जिंकली. कलाकार सय्यदने डोक्‍याच्‍या केसाने स्कूल बस ओढली तर इतर कलाकारांने दाताने ट्रॅक्‍टर ओढले. याबरोबरच 50 किलोचा दगड दाताने उचलून फेकला. हवेतील कला पाहून प्रक्षकांनी दाद दिली. ही कला सादर करणारे सर्व कलाकार महाराष्‍ट्रीय होते. पोटाची खळखी भरण्‍यासाठी आजही जिवावर बेतनारे खेळ आपल्‍या देशात खेळले जातात त्‍याचे हे एक जीवंत उदाहरण.
या चित्तथरारक कसरती पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लि करा.