आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American President Barak Obama\'s Last Day Of India Tour

15 PHOTOS मधून पाहा बराक ओबामांचा भारत दौ-यातील शेवटचा दिवस!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा तीन दिवसीय भारत दौरा मंगळवारी दुपारी संपला. बराक ओबामा यांच्या विमानाने दुपारी 1 वाजता दिल्लीतील पालम विमानतळावरून सौदी अरेबियाकडे उ्डडाण केले. व्हाईट हाऊसने या यशस्वी दौ-यानंतर पीएम मोदी आणि भारतीय लोकांचे आभार मानले. दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनीही टि्वट करून ओबामांना धन्यवाद म्हटले व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
त्याआधी बराक ओबामा यांनी मंगळवारी सकाळी दिल्लीतील सिरी फोर्ट ऑडिटोरियममध्ये सुमारे 2000 लोकांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'नमस्ते' अशी म्हणून केली. तर भाषण 'जह हिंद' म्हणत संपविले. ओबामांच्या इंग्रजीतील भाषणादरम्यान 'बहुत लाजवाब', 'सॅनोरिटा बडे-बडे देशों में छोटी-छोटी बातें होती रहती हैं', 'बहुत धन्यवाद' यासारखे हिंदी शब्दाचा वापर केला.

पुढे स्लाईडच्या माध्यमातून ओबामांच्या भारत दौ-यातील शेवटच्या दिवशीचे खास 15 फोटो...