आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेड लाइट एरियातून अमित शहांची रॅली, तरुणींनी असे केले WELCOME

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ - येथील भाजप उमेदवार डॉ. लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी पक्षाध्यक्ष अमित शहा आले होते. शहांचा ताफा जेव्हा शहरातील रेड लाइट एरियातून जात होता तेव्हा तरुणींनी घराच्या खिडकीतून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. 
 
- अमित शहांचा ताफा शहरातील शारदा रोडवरुन कबाडी बाजार येथून जात होता. कबाडी बाजार हा रेड लाइट एरिया मानला जातो. 
- याभागातून भाजपची रॅली जात असताना मुलींनी खिडकीतून फुलांचा वर्षाव केला. 
- एखाद्या नेत्याच्या रॅलीवर याभागातून फुलांचा वर्षाव होण्याची ही पहिलीच वेळ होती. यावेळी अमित शहा कारमध्ये बसलेले होते. 
- भाजप कार्यकर्त्यांनी रॅलीच्या मार्गावरील प्रत्येक घरावर पक्षाचे झेंडे लावले होते. यामुळे संपूर्ण बाजार भाजपमय झाल्याचे दिसत होते.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रॅलीचे फोटोज्... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...