आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंजाब: 500 Rs.मध्ये मिळत होती स्पेशल कॅबिन, लकी ज्यूसमधील हैरान करणारे सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लकी ज्यूसबारमध्ये 500 ते हजार रुपये देऊन स्पेशल कॅबिनमध्ये प्रवेश मिळत होता. - Divya Marathi
लकी ज्यूसबारमध्ये 500 ते हजार रुपये देऊन स्पेशल कॅबिनमध्ये प्रवेश मिळत होता.
अमृतसर - येथील स्मशानभूमीजवळील लकी ज्यूस बार मालकाला मंगळवारी रात्री देह व्यापार करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. के.बी.डिव्हीजन पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लकी ज्यूस बारमध्ये 500 ते 1 हजार रुपये देऊन स्पेशल कॅबिनमध्ये एन्ट्री मिळत होती.
पोलिसांच्या नॉर्कोटिक्स टीमने मंगळवारी रात्री छापा टाकला, तेव्हा तीन महिला आणि तीन युवकांना ज्यूसबारच्या स्पेशल कॅबिनमधून पकडण्यात आले. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- पोलिस निरीक्षक महाजन यांनी सांगितल्यानुसार, त्यांना सूचना मिळाली होती की स्मशानभूमीजवळील एका गल्लीत लकी ज्यूसबारमध्ये 500 ते 1 हजार रुपये देऊन देह व्यापराचा गोरख धंदा सुरु आहे.
- चौकशीत उघड झाले की 500 रुपये देऊन ज्यूसबारच्या स्पेशल कॅबिनमध्ये एन्ट्री मिळत होती.
- पोलिसांनी छापा टाकला तेव्हा त्या कॅबिनमध्ये तीन महिला आणि तीन पुरुष सापडले.
- लकी ज्यूसबार मालक लकीने पोलिस चौकशीत सांगितले की गेल्या सहा महिन्यापासून त्याने हा धंदा सुरु केला होता.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, ज्यूसबारमध्ये कशा तयार केल्या होत्या कॅबिन...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...