आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : एकटी समजून छेड काढली, महिलेने दिला भर रस्‍त्‍यात चोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलसापूर (छत्तीसगड) - नवीन वर्षाचा पहिली तारीख. रस्‍त्‍यावर तुरळक गर्दी. एक नवविवाहिता एकटीच उभी असलेली. हे पाहून एका मजूनची वाईट नजर तिच्‍यावर पडली आणि त्‍याने तिला पाहून अश्लिल टोमणे मारणे, अश्लिल हावभाव करणे सुरू केले. दरम्‍यान, पीडित महिलेने रौद्र रुप धारण करून आपल्‍या कुटुंबीयांच्‍या मदतीने भर रस्‍त्‍यात त्‍याची चांगलीच धुलाई केली. हा प्रकार सायंकाळी 4 वाजता घडला.
नेमके काय झाले ?
- आपल्‍याला एक मुलगा त्रास देतोय याची माहिती पीडित महिलेने फोनवरून कुटुंबीयांना दिली.
- तिचे काही नातलग तत्‍काळ घटनास्‍थळावर आले.
- पीडित महिलेसह त्‍यांनी त्‍या मजनूला चांगलाच चोप दिला.
- हा प्रकार 20 मिनिट चालला.
- नंतर परिसरातील इतर नागरिकांनी त्‍या तरुणाला महिला आणि तिच्‍या नातेवाईकाच्‍या तावडीतून सोडवले.

पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...
फोटो: शेखर गुप्ता