आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • An Indian Soldier, The Stars On Their Shoulder Are Way Too Magnificent Than The One’s In The Distant Sky

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: लष्करातील जवानाच्या खांद्यावरील या चिन्हांमुळे कळते त्यांचे पद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लष्कराचे आकर्षण प्रत्येकालाच असते. कारण चित्रपटात आपल्याला आवडणारा सुपरहिरो जे जे कर्तब पडद्यावर करतो. ते सर्व काम लष्करातील जवान दररोज करत असतो. लष्करातील सैन्याचे जीवन अत्यंत कष्टदायी असते. उन, पाऊस, थंडी अशा तीन्ही ऋतूत हे जवान आपल्या देशासाठी नेहमीच जीवाची बाजी लावण्यासाठी तयार असतात. या जवानांबद्दल अथवा लष्कराबद्दल नेहमीच सर्वांच्या मनात कुतूहल असते. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा असते. आज आम्ही तुम्हाला सैन्यांच्या काही चिन्हांबद्दल सांगणार आहोत ज्यावरून त्यांचे सैन्यातील पद समजून येते. लष्करातील जवानाच्या गणवेशात खांद्यावर असणाऱ्या लुपवरील चिन्हांवरून त्या जवानाचे पद समजून येते. अनुभवाने अथवा कामगिरीने पदोन्नती झाल्यास त्या जवानाच्या खांद्यावरील चिन्हांमध्येही बदल होतो. ते बदल कसे आहेत हे आज आपण पाहूयात...

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कोणत्या चिन्हाचा काय आहे अर्थ...