आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • An Rajasthan Palace Has Been Declared The World’s Best Hotel

अमेरिका, चीनमधील नाही तर भारतातील हे हॉटेल ठरले जगातील सर्वोत्कृष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर (राज्‍यस्‍थान) - तुम्‍हाला जर कुणी विचारले की जगातील सर्वोत्कृष्ट हॉटेल कुठे आहे ? तर तुम्‍ही अमेरिका, चीन, इंग्‍लड, फ्रान्‍स या प्रगत देशाचेच नाव घ्‍याल. पण, राजस्‍थानातील जोधपूर येथील एका हॉटेलने जगातील सर्वच नामवंत हॉटेलला धोबीपछाड देत जगातील सर्वोत्कृष्ट हॉटेलचा मान मिळवला. उम्मेद भवन पॅलेस असे त्‍या हॉटलचे नाव आहे. ट्रिपअॅडव्‍हाइजर या संस्‍थेनेच्‍या अहवालावर ही घोषणा करण्‍यात आली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कुणी बांधली ही वास्‍तू.... किती आहेत खोल्‍या... आता कुणाचा आहे ताबा... एका दिवसाचे भाडे किती....