आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Is Painting Herself Black For 100 Days For Caste Prejudice Rohith Vemula

या तरुणीने स्‍वत:च फासले स्‍वत:ला काळे, तशाच चेहऱ्याने जाते कॉलेजला, वाचा का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पी. एस. जया - Divya Marathi
पी. एस. जया
कोच्ची - प्रत्‍येक स्‍त्रीला वाटते की आपण सुंदर दिसावे. त्‍यासाठी ती नटा-पट्टाही करतेही. पण, येथे राहणाऱ्या एका प्राध्‍यापक तरुणीने आपल्‍या चेहऱ्यालाच नव्‍हे तर पूर्ण शरिराला काळे फासून घेतले. एवढेच नाही तर ती मार्केट, कॉलेज किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी अशाच चेहऱ्याने जाते. त्‍यामुळे सध्‍या ही तरुणी चर्चेचा विषय बनली आहे. पी. एस. जया असे तिचे नाव असून, तिच्‍या बद्दल खास माहिती....
का फासले काळे ?
> पी. एस. जया ही आर्टिस्ट आहे.
> तिने फान आर्टमध्‍ये पीजी केलेली आहे.
> एका कॉलेजमध्‍ये ती प्राध्‍यापक आहे.
> ती दिसला फार देखणी नसली तरीही बऱ्यापैकी सुंदर आहे.
> हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याने आत्‍महत्‍या केली.
> त्‍यामुळे जया हिचे संवेदनशील मन अधिकच संवेदनशीन झाले.
> जया ही स्‍वत: दलित नाही.
> परंतु लिंग, रंग, धर्म आणि जात अशा भेदभावाविरुद्ध ती जनजागृती करते.
> त्‍यातून रोहितला न्‍याय मिळावा, यासाठी तिने स्‍वत:च्‍या पूर्ण देहालाच गडद काळा रंग फासून घेतला आहे.
> ती 100 दिवस या अवतारात राहणार असून, आता 70 दिवस झाले आहेत.
> अंगाला, चेहऱ्याला काळा रंग फासूनच ती कॉलेजमध्‍ये शिकवाला जाते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, जयाचे फोटोज...