आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP मध्ये पुन्हा गँगरेप, NH91 पाठोपाठ NH-24 वरील घटना, व्हिडीओही बनवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलंदशहरमधील गँगरेपच्या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकार अडचणीत आलेले असतानाच आणखी एक सामुहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे आज सकाळीच घडलेल्या या घटनेमध्ये तिघांनी एका शिक्षिकेवर बलात्कार करून तिचा व्हिडीओ तयार केल्याचे समोर आले आहे. ही शिक्षिका स्थानिक कॉलेजमध्ये शिकवत होती.
नॅशनल हायवे 24 च्या परसाखेडा लिंक रोडवर ही घटना घडली आहे. पोलिसांनी बराचवेळ चौकशी केल्यानंतर पीडितेची तक्रार नोंदवून घेतली. जबाबाचे व्हिडीओ चित्रणही करण्यात आले. पोलिस अधिकारी वरीष्ठ अधिकाऱ्यांनीही पीडितेबरोबर घटनास्थळाची पाहणी केली. त्याठिकाणी पडलेले शिक्षिकेचे काही कागद, पुस्तके जप्त करण्यात आली आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कशी घडली घटना..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...