आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणींनी पाण्यात केले एक्सरसाइज, याआधी पाहिले नसेल असे वर्कआऊट PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना - बॉलिवूड ड्रिम्जने लुधियानातील एका हॉटेलमध्ये अॅक्वा कार्डियाचे आयोजन केले होते. यावेळी लोकांनी लेटेस्ट बॉलिवूड नंबर्सवर पाण्यामध्ये वर्कआऊटचा आनंद लुटला. ढोलच्या तालावरही एक्सरसाइज करण्याची मजा लुटली.
काय आहे अॅक्वा कार्डियो...
- अॅक्वा कार्डियो हा पाण्यात व्यायाम करण्याचा प्रकार आहे. यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
- जमीनीवर केल्या जाणाऱ्या वर्कआऊटच्या तुलनेत याचा अधिक फायदा होता.
- दुसरे असे की ज्यांना जमीनीवर वर्कआऊट करण्यात अनेक अडचणी येतात त्यांच्यासाठी हा प्रकार अतिशय फायदेशीर ठरतो.
- पाण्यात वर्कआऊट केल्याने जॉइंट्समध्ये होणारी वेदना कमी होते. दुसरे असेकी शरीराला पूर्ण कर्व्ह करण्याची संधी पाण्यात मिळते.
पाण्यात वर्कआऊटचे फायदे
- यामुळे मसल्स मजबूत होतात.
- तणाव कमी होण्यास मदत होते.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे हार्टसाठी याचा सर्वाधिक फायदा होतो.
वर्कआऊटमध्ये काय-काय केले जाते
- अॅक्वा कार्डियोमधअये हील रेज, हॉरिझॉटंल फ्लाय, लेटरल रेज यासारखे व्यायाम प्रकार केले जातात.
- बायसिकल, आर्म कर्ल्स, पुश अँड पूल, फ्लटर किक, साइड टू साइड सीजर्स याचाही त्यात समावेश असतो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पाण्यात वर्कआऊट करणाऱ्या तरुणी...
बातम्या आणखी आहेत...