आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलिकॉप्टरमधून जवानाने घेतली उडी, PAK बॉर्डरवर सैनिकांनी दाखवला दम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर (राजस्थान) - पश्चिमी सीमेवर पाकिस्तानला त्यांच्या अण्विक व रासायनिक हल्ल्यांच्या इशाऱ्यांना तोडीसतोड उत्तर देण्यासाठी भारतीय भूदलाचे जवान एकापेक्षा एक पराक्रम दाखवत आहेत. भारतीय जवान रणरणत्या उन्हात युद्धाभ्यासादरम्यान आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत आहेत.

कोणता युद्धाभ्यास करत आहेत जवान
- 'युद्धाभ्यास शत्रुजीत'मध्ये मथुरेतील स्ट्राइक कोर 1 चे शुरवीर जवान शत्रुंचा तळ भेदण्याचा युद्धाभ्यास करत आहेत.
- महाजन फिल्ड फायरिंग रेंजवर मंगळवारी रात्री आर्मर्ड यूनिट्सचे अर्जुन, भीष्म सारखे टँकने शत्रुवर कॉर्डिनेटेड नाइट फायरिंग केली.
- एकसाथ आठ-आठ टँकने ग्रुपने जवळजावून शत्रुंच्या ठिकाण्यांवर फायरिंग करुन त्यांना उद्धवस्त केले.
- रात्रीच्या किर्रर्र अंधारात टँकच्या फ्लेयरच्या उजेडात शत्रुंचे ठिकाणे शोधून पापणी लवती ना लवती या वेगाने बॉम्बगोळे सोडण्यात आले आणि शत्रुंचे ठिकाणे होतेच्या नव्हते झाले.
- या युद्धाभ्यासात एकूण 60-70 हजार सैनिकांनी भाग घेतला आहे.

लष्कर प्रमुखही राहाणार उपस्थित
- सूरतगडच्या वाळवंटात हे शुर सैनिक आपल्या सर्वक्षमता पणाला लावून युद्धाभ्यास करत आहेत.
- युद्धाभ्यासत जवान टँक, हेलिकॉप्टर्स आणि जीपचा वापर करत आहेत.
- 22 एप्रिलला सैनिकांचे मनोधैर्य उचांवण्यासाठी स्वतः लष्कर प्रमुख सुहाग येथे उपस्थित राहाणार आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, युद्धाभ्यासाचे रोमांचित करणारे फोटोज्..