आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘उल्फा’च्या हल्ल्यात तीन शहीद, ४ जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी - आसामच्या तिनसुकियामध्ये लष्कराच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद तर चार गंभीर जखमी झाले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यामागे उल्फा-आय व एनएससीएन-के संघटनांचा हात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. हल्ल्यात रॉकेट प्रॉपेल्ड ग्रेनेड(आरपीजी), एके-४७, हातबॉम्बसारख्या शस्त्रांचा वापर केला होता.
बातम्या आणखी आहेत...