आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बंगळुरुच्या कलाकाराने रस्त्यातील खड्ड्यांना असे केले हायलाईट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युरोपमधील रस्त्यांवर वेगवेगळी कलाकारी बघायला मिळणे ही काही विशेष गोष्ट नाही. पण बंगळुरु शहरातील एका कलाकाराने रस्त्यातील खड्ड्यांना अशा प्रकारे सजवले, की जग त्याकडे बघू लागले. त्यातून या कलाकाराने रस्त्यातील खड्ड्यांची समस्या हायलाईट केली आणि कलाही जगाला दाखवली.
या हुरहुन्नरी कलाकाराचे नाव आहे ब्बादल नंदुनदासस्वामी. त्याने सुरवातीला रस्त्यातील खड्ड्यांना राक्षसाच्या तोंडाचे रुप दिले. त्यानंतर त्याने या शहरातील प्रसिद्ध सुल्तानपाल्या रस्त्यावरील खड्ड्यात चक्क मगर सोडली. मगर रबराची होती. पण या माध्यमातून अवघ्या जगाचे लक्ष या खड्ड्यांकडे वेधले गेले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, नंदुनदासस्वामी यांनी कसे सजवले बंगळुरुतील रस्ते....
Image Courtesy: The News Minute